शिवसेनेचे आमदार अजित पवारांवर नाराज..अशी केली टीका.
मागील सरकारच्या काळात सुरु झालेली वॉटर ग्रीड योजना सक्षम नसल्याने ती बंद करावी लागणार असे अजित पवारांनी म्हटल्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी मिडिया समोर नाराजी व्यक्त केली आहे.
त्याच बरोबर तानाजी सावंत असेही म्हणाले , मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्यासाठी ज्या योजना चालू आहेत त्या चालूच राहिल्या पाहिजे. ह्या योजना बंद झाल्या तर मराठवाड्यातील जनतेवर दुष्काळी स्थितीला तोंड देण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.
------------------------------शून्याचा जास्तीत जास्त वापर भाजपने केला- आ. रोहित पवार
Tags:
Political

