मा. रोहित पवारंचे हे ३ फोटो होत आहेत खुपच व्हायरल.

अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या त्या वेळचा फोटो.
२०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडनुकी मध्ये कर्जत-जामखेड मतदार संघातून राम शिंदे यांच्या विरोधात रोहित पवार हे १३५८२४ इतक्या प्रचंड बहुमताने विजयी झाले. या निवडणुकानंतर रोहित पवारांची सम्पूर्ण महाराष्ट्र भर चर्चा होत आहे. रोहित पवार हे पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील विधानसभा सदस्य आहेत. त्याच बरोबर बारामती अॅग्रो लिमिटेडचे ते कार्यकारी अधिकारी तसेच भारतीय साखर उद्योग असोशिएशन चे अध्यक्षहि आहेत

रोहित पवार यांचा जन्म 29 सप्टेंबर 1985 रोजी श्री. राजेंद्र पवार आणि श्रीमती सुनंदा पवार यांच्या पोटी झाला असून रोहित हे भारताचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे नातू आहेत. त्यांनी आपले शालेय शिक्षण विद्या प्रतिष्ठान बारामती येथून केले आहे. त्याच बरोबर पदवी शिक्षण हे मुंबई विद्यापीठातून पुर्ण केले आहे.
Mostly Peaople Search This
rohit Pawar Breaking News
rohit Pawar Today News
rohit pawar wife
rohit pawar family
rohit pawar wife name
rohit pawar father
rajendra pawar
appasaheb pawar
rohit pawar biography
rohit pawar relation with ajit pawar