नाक आपले चेहऱ्यावरील सर्वात महत्वाचा अवयव आहे. नाकावरती मार लागल्यास किंवा सर्दी झाल्यास नाक दुखू शकते बरेचदा नाकामध्ये छोटीशी पुटकुळी म्हणजे माळीन आली तरी नाक दुखायला लागते अशा वेळेस आयुर्वेदिक उपचार कामी येतात नाकाचे हाड वाढून जर नाक दुखत असेल तर आयुर्वेदिक उपचार न करता थेट तज्ञांचा सल्ला घ्यावा दुखायला लागल्यावर ती डोळ्यातून पाणी येऊ लागते डोके दुखू लागते व अस्वस्थता जाणवू लागते यामुळे नाकावर लवकरात लवकर उपचार करणे फायद्याचे ठरते
नाक दुखी वरती खाली उपचार करावे
१) नाकावरती मार लागला असेल तर गरम कापडाने नाक शेकवावे किंवा गरम पाण्याने धुऊन काढावे
२) नाकावरती वरून साधी हळद किंवा आंबे हळदीचा लेप द्यावा याने नाक दुखीवर आराम मिळण्यास मदत होते
3) नाकात माळीन येऊन नाक दुखत असेल तर मोगऱ्याचे फूल किंवा इतर वासाची फुले आणून त्यांचा वास घ्यावा तसेच नाकावरती हलक्या हाताने तेलाने मालिश करावी यांनी नाक दुखी थांबून त्वरित आराम मिळण्यास मदत होईल
Tags:
Lifestyle