राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना केल हे आवाहन - मातोश्री बाहेर पोस्टरबाजी
मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याच्या बाहेर मनसे ने पोस्टर बाजी केली आहे. आणि त्या पोस्टर मध्ये मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना एक आवाहन सुद्धा केलय.
बांगलादेशींना हाकलून लावण्याचे आवाहन मनसे ने पोस्टर मधून मुख्यमंत्र्यांना केल आहे. घुसखोरांना हकालून लावणे हा विषय श्रेयवादाचा नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. ह्याच घुसखोरीचा विषय पहिल्यांदा हिंदुरुदय सम्राट बाळासाहेबठाकरे यांनी मांडला होता. आता सत्तेचा वापर करून या घुसखोरांना पाहिलं बाहेर काढा अस मनसे च म्हणणे आहे. यापूर्वी सुद्धा राज ठाकरे यांनी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी कठोर पाउल उचललं होत.
आता जे पाकिस्तानी व बांगलादेशी राज्यात घर करून बसले आहेत, त्यांना बाहेर हुसकून लावण्याची वेळ आली आहे. या घुसखोरांनी शहरातील मोहल्ले गच्च भरले आहेत. त्यांचा जाच इतरांना होण्यापेक्षा आपल्या वांद्र्यात जे घुसखोर भरले आहेत त्यांना बाहेर काढून मोहल्ले साफ करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी पोस्टर द्वारे मुख्यमंत्र्यांना केले आहे.
हे पण वाचा: