काँग्रेसच्या नेत्याची बायको झाली फुर्रर - अशी झाली पळवा पळवी.
हि घटना इंदौर मधील एका काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या बाबतीत घडली आहे. या नेत्याची बायको तिच्या दोन मुलांना घेऊन फुर्र झाली असल्याची खळबळजनक घटना इंदौर मध्ये घडली.
सगळीकडे शोध मोहीम राबून पत्नी काही सापडत नसल्याने हताश झालेल्या नेत्याने cctv चेक करायला सुरुवात केली . आणि मग काय जे समोर आल ते बघून या महाशयांना धक्काच बसला. या काँग्रेस च्या नेत्याची बायको कॉंग्रेसच्याच दुसऱ्या नेत्याबरोबर पळाल्याची धक्कादायक घटना cctv त कैद झाली.
या नंतर या नेत्याने दुसऱ्या नेत्यावर बायको पळवल्याचा आरोप केला आहे. आणि तक्रार थेट काँग्रेसच्या मुख्यालयात केली आहे. आता वरिष्ठ कशाप्रकारे कारवाई करतील हे महत्वाच.
हे पण वाचा:
Tags:
Crime