शरद पवार म्हणाले हे माझ कर्तव्यच आणि माझीच जबाबदारी.
शरद पवार म्हणाले हे माझ कर्तव्यच आणि माझीच जबाबदारी. मा. शरद पवार हे आज आळंदीला गेले असताना त्यांनी फार मोठा निर्णय घेतला. संत संप्रदायातील काही मंडळीनी पवारांकडे इंद्रायणी शुद्धीकरणाची मागणी गेली. या मंडळीना पवार म्हणाले मी इथ कोणत्याही राजकीय हेतूने आलेलो नाही. तसेच कोणतेही प्रदर्शन करण्याचा हेतूही नाही. मी धार्मिक स्थळांना सतत भेट देत असतो. असेही ते म्हणाले.
इंद्रायणी नदी शुद्धीकरण करणे हि माझी जबाबदारी आणि कर्तव्यच आहे. ज्यांच्या भूमीत आपण लहानाचे मोठे झालो त्यांचा परिसर व नदी स्वच्छ ठेवावी हे आपले सामुहिक कर्तव्याच आहे.
Tags:
Political