भाजपला दिला आणखी एक जिव्हारी लागणारा दणका


भाजपला दिला आणखी एक जिव्हारी लागणारा दणका



भाजपला दिला आणखी एक जिव्हारी लागणारा दणका. महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीने भाजपा पक्षाला आणखी एक दणका दिला आहे. महाविकास आघाडीने भाजपला सळोकीपळो करून सोडले आहे. भाजपा सरकारच्या काळात भाजपा सरकारने त्यांच्या जवळच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना खेळत्या भांडवलव व बँक हमी पोटी ३१० कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला होता. मागील निवडणुकीच्या आधी पक्षातील नेत्यांना खुश करण्यासाठी भाजपने अनेक स्वहिताचे निर्णय घेतले होते. यामुळे या नेत्यांच्या कारखान्यांना कर्ज  मिळणे सोपे झाले होते.  


या प्रकारचे कर्ज घेणार्यांसाठी काही अटी घातल्या होत्या. परंतु अटी न पाळता कारखानदारांनी सरकार कडून मदत मिळण्यासाठी धडपड चालू होती. परंतु सध्याच्या ठाकरे सरकारने काही पडताळणी केल्या नंतर हि स्कीम रद्द करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. 

हे पण वाचा :-


Previous Post Next Post