पक्ष बदलण्याच्या तयारीत हे भाजप नेते.
पक्ष बदलण्याच्या तयारीत हे भाजप नेते. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर टीका करीत काँग्रेस चे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडत त्यावेळचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपामध्ये प्रवेश केला होता.
हर्षवर्धन पाटील यांना भाजपपक्षाने इंदापूरमधून उमेदवारी दिली खरी पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभव होऊद्या परंतु ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाचेच सरकार आले नसल्याने हर्षवर्धन पाटील यांचे विचार आता बदलत चालले आहे. त्यातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे.
हे पण वाचा:
२० हजार लोकांना चीन ठार मारणार- कोरोना व्हायरस
भाजपा पक्षात होणार हे बदल, फडणवीसांची रवानगी केंद्रात ?
Tags:
Political