पुण्यातील कोरेगाव भीमा येथील धक्कादायक घटना. किती धाडस या नराधमाच.


पुण्यातील कोरेगाव भीमा येथील धक्कादायक घटना. किती धाडस या नराधमाच.


             पुण्यातील कोरेगाव भीमा येथील धक्कादायक घटना. किती धाडस या नराधमाच. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. येथील राहुल वाळके या तरुणाने एका महिलेशी मैत्री करत तिच्यावर बलात्कार केला होता.

         त्याच बरोबर या महिलेवर त्याने जादूटोनाही केला असल्याचे समजते. पिडीत महिलेने या नाराधामावर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला होता. त्यानंतर अटकपूर्व जमीन मिळाल्याने हा गुन्हेगार मोकाट होता.

            इतके होऊन सुद्धा या करंटकाने महिलेला त्रास देण्याचे चालूच ठेवले. गुरुवारी परत पिडीत महिलेसोबत या नराधमाने बलात्काराचा प्रयत्नही केला. मग पिडीत महिलेने परत शिक्रापूर पोलीसठाण्यात गुन्हा नोंदवला. सध्या हा गुन्हेगार फरार आहे व शिक्रापूर पोलीस या गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.



Previous Post Next Post