हिंगणघाटमधील तरुणीचा अखेर मृत्यू - जळीत प्रकरण


हिंगणघाटमधील तरुणीचा अखेर मृत्यू - जळीत प्रकरण


     हिंगणघाटमधील तरुणीचा अखेर मृत्यू - जळीत प्रकरण . वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका शिक्षिकेला विकी नगराळे या तरुणाने पेट्रोल टाकून पेटवले होते. यामुळे खूपच वाईट अवस्थेत जळाल्यामुळे नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्नालयात तिच्यावर उपचार चालू होते. डॉक्टरांनी अनेक शर्तीचे प्रयत्न सुद्धा केले.

       परंतु आज सकाळी ६.५५ मी या तरुणीने जगाचा निरोप घेतला. दोन दिवसांपासून डॉक्टरांनी या तरुणीला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु या मुलीचे एक एक अवयव हळू हळू निकामे होऊन अखेर तिचा मृत्यू झाला.

      या मुलीच्या उपचाराचा खर्च सरकारनेच घेतला होता. त्याचबरोबर स्पेशल डॉक्टर या तरुणीच्या देखभाली करता नेमले होते.  परंतु या तरुणीची जीवनाची झुंज अखेर संपली.

शिवसेनाचा डायरेक्ट फडणवीसांवरच टार्गेट - सेनेचा आदेश निघाला.


Previous Post Next Post