शिवसेनाचा डायरेक्ट फडणवीसांवरच टार्गेट - सेनेचा आदेश निघाला.


शिवसेनाचा डायरेक्ट फडणवीसांवरच टार्गेट - सेनेचा आदेश निघाला.


शिवसेनाचा डायरेक्ट फडणवीसांवरच टार्गेट - सेनेचा आदेश निघाला. ज्यावेळी कोयना प्रकल्प ग्रस्तांना विस्तापित करण्यात आले होते त्यावेळी या प्रकल्पग्रस्तांना खारघर येथे २४ एकर जागा दिली होती. ज्यावेळी हि जमीन या लोकांना मजूर करून दिली लगेच भतीज्या नावाच्या एजंटने ती अतिशय कमी दारात खरेदि केली होती.

     भोळ्या भाबड्या लोकांना त्या जमिनीचा भाव सुद्धा माहित नसावा. या एजंट ने या गरीब प्रकल्पग्रस्त लोकाकडून हि जमीन फक्त १५-२० लाख रु. एकर या दारात विकत घेतली होती.या जमिनीची किमत २ हजार कोटी असल्याची चर्चा आहे. या व्यवहारात या एजंट च्या पाठीशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रसाद लाड असल्याचा आरोप केले गेले होते.

  त्यानंतर अधिवेशनात या जमिनीवरून बरीच खडाजंगी सुद्धा झाली होती. यामुळे तत्कालीन सरकारने या व्यवहाराला स्तगीती दिली होती. आता शिवसेनेने सूत्र हाती घेतल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्याचा आदेश अधिकार्यांना केले आहे. या निर्णयामुळे महाविकासआघाडीकडून भाजपला आणखी एक दणका बसला आहे.

हे पण वाचा:


भाजपला दिला आणखी एक जिव्हारी लागणारा दणका

Previous Post Next Post