मा. फडणवीस हे दिल्लीत कोणाच्या प्रचाराला गेलते ? आणि त्यांच काय झाल?
फडणवीस हे दिल्लीत कोणाच्या प्रचाराला गेलते ? आणि त्यांच काय झाल?दिल्ली मध्ये आम आदमी पार्टीने जबरदस्त विजय मिळवला असून भाजपा पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. संपूर्ण ७० जागा असलेल्या दिल्लीत आम आदमी पार्टी ६३ जागांवर भाजप ७ जागांवर, कॉंग्रेस 0 जागांवर निवडून आली आहे. काँग्रेस ची तर सगळी सफाई झाली आहे.
भाजपा पक्षाने सुद्धा प्रचाराची पराकाष्ठा केली. दुसऱ्या राज्यातील मंत्री सुद्धा दिल्लीत प्रचाराचे पत्रक वाटण्यासाठी हजर झाली होती. सर्वांनीच दणकून प्रचार केला. तरी सुद्धा दिल्लीत भाजपचा निभाव लागला नाही.
महाराष्ट्रातून सुद्धा माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील तसेच इतर काही नेते दिल्लीतील भाजपा उमेदवार तजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या प्रचारासाठी गेले होते. परंतु दिल्ली निवडणुकीत बग्गा यांचा दारूण पराभव झाल्याने महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळीना हताश होऊन घरी याव लागल.
मुलीला पळून जाणे पडले महागात, इतक्या लोकांनी दिला जीव.
Tags:
Political