जे मुस्लिम जन्मापासून इथे राहतात त्यांना CAA NRC ची भीती कशाला- राज ठाकरे


जे मुस्लिम जन्मापासून इथे राहतात त्यांना CAA NRC ची भीती कशाला- राज ठाकरे 


            जे मुस्लिम जन्मापासून इथे राहतात त्यांना CAA NRC ची भीती कशाला- राज ठाकरे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदू बंधू मातांनो आणि भगिनींनो  बोलून भाषणाला सुरुवात केली. आपल्या देशात जे पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांना हाकलायलाच पाहिजे. त्याचबरोबर जे बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान येथील ज्यांच्यावर धार्मिक अत्याचार होईल त्यांना भारताचे नागरिकत्व मिळेल असा हा CAA व NRC कायदा आहे.

           पुढे राज ठाकरे असेही म्हणाले जे मुस्लिम भारतात जन्माला आले आहेत त्यांना कोण हाकलणार आहे. त्यांना भीती कशाची आहे. जे भारतीय आहेत त्यांना बोट सुद्धा कोणी लाऊ शकत नाही. मग असे असताना मुस्लिमांनी जे मोर्चे काढले ते कशासाठी, नेमकी ताकत  दाखवली कुणाला.

हे पण वाचा:
Previous Post Next Post