काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. २ दिवस भारताची राजधानी दिल्लीत सोनिया गांधी यांच्या प्रचारार्थ सभा होत्या. परंतु अचानक प्रकुती बिघडल्यामुळे तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. सोनिया गांधी यांना रुग्णालयात आणल्या नंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही रुग्णालयात आले आहेत.