येत्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाची शक्यता



येत्या २४ तासात जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाची शक्यता


येत्या २४ तासात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह त्याबरोबरच विजेच्या कडकडाटा सह पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.Heavy-rain-in-maharashtra मागील दोन वर्षापासून वातावरणात अनेक बदल झाले आहेत तसेच हिमालय प्रदेशात बर्फवृष्टी झाल्यामुळे देशातील वातावरणात फरक पडला आहे.


  महाराष्ट्रामधील या जिल्ह्यामध्ये पुढील काही तासातच जबर पाऊस पडू शकतो, प्रामुख्याने नाशिक , यवतमाळ, बीड, नागपूर, नांदेड या शहरांना पाउसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. ह्या अवकाळी पाउसाचा फटका मुख्यतः शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.


  २०१९ मध्ये अतिवृष्टी मुळे बर्याचश्या शेतकऱ्यांचे शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुसकान झाले होते. २०२० या नवीन वर्षात अवकाळी पाऊस येऊन परत शेतकऱ्यांना पिकांच्या नुसकानिला सामोरे जावे लागते की काय ? हा प्रश्न उपस्थित होतो.






Previous Post Next Post