बीजेपी युवा नेते प्रतिक (दादा)बनकर यांची ओबीसी उपाध्यक्ष पदी निवड



देवदैठण : श्रीगोंदा तालुका बीजेपी कार्यकारणीमध्ये देवदैठण गावातील युवा नेते प्रतिक (दादा)बनकर  यांची श्रीगोंदा तालुका ओबीसी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. गावातील विविध कार्यात पुढाकार तसेच विविध सामाजिक कार्यात भूमिका घेत  गावात आपली एक वेगळीच ख्याती प्रतिक बनकर यांनी निर्माण केली. तसेच तालुक्याच्या ठिकाणी विविध समाजोपयोगी कार्य त्यांनी केले. त्याचे अशाप्रकाचे विविध उत्कृष्ठ कार्य पाहून युवा नेते प्रतिक (दादा)बनकर  यांची श्रीगोंदा तालुका ओबीसी उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.


Previous Post Next Post