स्वतःच्या लग्नात नवरीने डान्स केला म्हणून नवरदेवाचा जागीच मृत्यू.
लग्नाच्या वराती मध्ये सर्वच मित्र नातेवाईक यांच्या सोबत नवरीने तुफान डान्स केला. हे पाहून बेभान झालेला नवरदेव सुद्धा तिच्या पेक्षा जबर डान्स करण्याच्या भावनेत हृदय विकाराचा झटका येऊन जागीच मृत्यू झाला.
हि घटना तेलंगना मधील निजामबाद येथे घडली आहे. मृत नवरदेवाचे नाव गणेश (वय २५) असे आहे. १५ फेब्रुवारीला गणेश चे लग्न झाले रात्रीच्या वरातीच्या वेळेस मित्र व नातेवाईक यांच्या आग्रहामुळे गणेशने व त्याच्या बायकोने खूपच वेळ डान्स केला.
जास्त डान्स केल्यामुळे गणेशच्या हृदयात वेदना होऊ लागल्या. घरच्यांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु दुर्दैव , डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले. या घटनेमुळे गणेश च्या घरावर दुखाचा डोंगरकोसळला आहे.
Tags:
Entertainment