आप च्या ताफ्यावर गोळीबार, एकाचा मृत्यू
आप च्या ताफ्यावर गोळीबार, एकाचा मृत्यू. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर महरौली मतदार संघातून विजयी उमेदवार नरेश यादव हे देवदर्शना नंतर मध्य रात्री घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने आप च्या ताफ्यावर गोळीबार केला.
या गोळीबारात आपचे कार्यकर्ते अशोक माने यांचा गोळी लागून जागीच अंत झाला. तसेच आणखी एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्या कार्यकर्त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात विजयी उमेदवार नरेश यादव हे सुरक्षित असल्याचे समजते.
हास्यसम्राट कीर्तनकार इंदुरीकर महाराज भयंकर अडचणीत.
Tags:
Crime