भयंकर- आणि त्याने बायकोला जिवंत जाळले.


भयंकर- आणि त्याने बायकोला जिवंत जाळले.


     आणि त्याने बायकोला जिवंत जाळले. हिंगोली मधील आडगाव येथे हि भयंकर घटना घडली आहे. शंकर हनवते नावाच्या व्यक्तीने चक्क रॉकेल टाकून स्वतःच्या पत्नी पेटवून दिले आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
      शंकर हनवते याचे सतत आपल्या पत्नी सोबत वाद होत होते. छोट्यामोठ्या होणाऱ्या घरगुती वादाचे रुपांतर शेवटी विवाहितेच्या जीवावर बेतले. पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटून दिल्यानंतर तिने आरडा ओरडा करायला सुरवात केली. शेजारच्यांनी येऊन ती आग विझवली व पत्नीला रुग्णालयात दाखल केल आहे. हि विवाहिता ७४ % भाजल्याच डॉक्टरांनी सांगितल असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
Previous Post Next Post