आदित्यने ठेवले होते मोलकरणी सोबत शरीरसंबंध ?
प्रेम एका सोबत करत असतो आणि शरीर संबंध दुसऱ्या सोबतच जुळतो. माणूस म्हटल की तो फक्त चान्सच पाहत असतो या गोष्टींचा. पण यातून शेवटी प्राप्त तर काहीच होत नाही. पदरी पडते ती फक्त निराशा. आणि तात्पुरते योग योगाने जुळून आलेले संबंध शेवटी अडचणी सुद्धा सोबत घेऊन येतात. आणि मग होत काय जिच्यावर प्रेम आहे ती सुद्धा सोडून जाते. आणि जिच्याशी प्रेम होते ती तर सोबत राहूच शकत नाही.असाच एक प्रसंग बॉलीवुड अभिनेता आदित्य पांचोली यांच्या सोबत घडला होता
आदित्य पांचोली आणि पूजा बेदी यांचे बरेच दिवस अफेअर होते. अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमात ते बऱ्याचदा सोबत दिसत असत. बऱ्याच दिवस त्यांचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजत होते. परंतु एक दिवस त्यांच्या प्रेमात फुट पडलीच. याच कारणही तसाच आहे.
ज्यावेळी आदित्य पांचोली आणि पूजा बेदी यांचे अफेअर असताना आदित्य कायम पूजा च्या घरी ये जा करायचा. अशाच एक दिवसी पूजाच्या घरातील मोलकरणी सोबत आदित्य पंचोलीचे शरीर संबंध असल्याचे पुजला कळले. आणि तिने त्याच्याबोबत चे रिलेशन तोडून टाकले. पूजा बेदिनेच घडलेला सर्व वृत्तांत एका मुलाखतीदरम्यान सांगितला आहे.
