राजस्थान मधील सर्वात विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रेम संबंध असल्यामुळे एका व्यक्तीला मारहाण करत मुत्र पाजल्याची घटना राजस्थान मधील नागौर मध्ये घडली
प्रेम प्रकरणात मारहाण करून पाजले मुत्र
जयपूर: सोमवारी घडलेल्या या घटनेतील व्यक्तीचे प्रेम संबंध त्याच्या काकूशी होते अस सुत्राकडून सांगितल जात आहे. सदर व्यक्तीचे प्रेम संबंध काकूशी असल्या कारणाने तेथील स्थानिक जमावाने एकत्र येऊन व्यक्तीस मारहाण केली आणि मारहाण करत त्या व्यक्तीस मुत्र पाजले गेले.या घटनेतील आरोपी या महिलेच्या परिवारातील असल्याचे सांगितले जात आहे. हा सर्व प्रकार विडीओ कैध झाला असून या सर्व प्रकारची पोलीस चौकशी चालू आहे