महाराष्ट्राचे पाणी गुजराताला जाऊ देणार नाही असे का म्हणाले - अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
0
महाराष्ट्राचे पाणी गुजराताला जाऊ देणार नाही असे का म्हणाले - अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
आजच्या आढावा बैठकीत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही. या बैठकीला मा. जयंत पाटील , मा. छगन भुजबळ, व इतर आमदार उपस्थित होते. दरवर्षी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात कायम दुष्काळ असतो. water-Will-not-let-Gujarat-go तरी सुद्धा हे पाणी महाराष्ट्रातून गुजरातला जाते. व येथील दुष्काळी परिश्तिती काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे गुजरातला देणारे पाणी आता उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पुरवण्यात येईल असे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.