मनसेचे हे आमदार मा. अजित दादांच्या भेटीला.






मनसेचे हे आमदार मा. अजित दादांच्या भेटीला.

मनसेचे आमदार राजु पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री मा.श्री.अजित पवार साहेब यांची आज भेट घेतली. व काही महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. त्यानंतर मा. राजु पाटील यांनी स्वतः tweet करून मी श्री.अजित पवार साहेब यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे. या भेटीमागील चर्चेचे विषय हे होते 1) २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. 2) कल्याण ग्रामीण मतदारसंघातील येणाऱ्या दिवा शीळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी. 3) २७ गावांकरीता येत्या अर्थसंकल्पात विशेष निधी ची तरतूद करण्यात यावी.

महाराष्ट्राचे पाणी गुजराताला जाऊ देणार नाही असे का म्हणाले - अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

Post a Comment

Previous Post Next Post