लखनौच्या कृष्णा नगर पोलिस स्टेशन भागात लज्जास्पद असे एक प्रकरण समोर आले आहे. चौथी मध्ये शिकणाऱ्या एका मुलीसोबत अज्ञात व्यक्तीने दुष्कर्म केले. व तेथून पळ काढला. पिडीत मुलीच्या घरच्यांनी या अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस आरोपी युवकाचा शोध घेत आहेत. तसेच या घटनेनंतर मुलीला रुग्णालयात दाखल केले गेले आहे.
alpavayin mulisobat dushkarma
लखनौ – कृष्णा नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायबरेली येथील 11 वर्षाची मुलगी कृष्णानगर नगर पोलिस ठाण्या जवळ एका वर्षापासून आपल्या मावशीकडे राहत होती. पिडीत मुलगी हि आलमबाग येथील सरकारी शाळेत इयत्ता 4 मध्ये शिकत आहे. मंगळवारी ही मुलगी घराजवळील तलावा कडे गेली असता तेथे एका अज्ञात युवकाने या मुली सोबत दुष्कर्म केले आणि धमकी देऊन तेथून पळ काढला.
देशभरात प्रत्येक दिवसी अशा घटना घडत असताना, आपल्या कुटुंबातील व्यक्तींनी प्रामुख्याने आपल्या मुलांची काळजी घेणे महत्वाचे आहे. निर्जन ठिकाणी तर मुलीना एकटीला पाठवू नये . असे वारंवार सांगून सुधा बर्याचश्या पालकांचे त्यांच्या पाल्यांकडे दुर्लक्ष होत असते. आणि त्यातूनच असे प्रकार घडतात.