नंतर तिघांनी मिळून या महिलेचे हातपाय बांधले. व अंगावरील वस्त्रे काढून तिला विवस्त्र केले. व फोटो काढून घेतले. व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दागिने, रोख रक्कम, व 5 लाख 300 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
घरात आपल्या घरची माणसे नसताना अनोळख्या व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये , असे असताना सुधा माणुसकीच्या नात्याने आपण अनोळखी व्यक्तींना घरात घेतो. तसेच अश्या व्यंक्तीविषयी संशय वाटल्यास त्वरित शेजार्यांना किंवा पोलिसांना कळवायला हवे. सदर झालेल्या घटनेचा पोलीस कसून तपास करीत आहेत
.हे पण वाचा:
.हे पण वाचा:
शंभूराजांचे मृत्यूच्या आधी अखेरचे शब्द..रक्त सळसळेल वाचूनच
१फेब्रुवारी१६८९ संगमेश्वरात मुकरब खानाने शंभू राजांना कैद केले होते. आता वडूद तुळापुर येथील औरंगजेबाच्या छावणीत तक्ता कुलाह आणि काटेरी साखळदंडांनी जखडून शंभूराजांना आणले गेले होत. औरंगजेबाने शेकडो प्रश्न विचारले. पण तख्तासाठी रक्तावर उलटणार जात नाही आमची. म्हणत शंभुराजे ताठमानेने औरंग्याच्या समोर उभे राहिले. पुढे वाचा