लंडन:सध्याच्या काळात चांगल्या आरोग्यासाठी लोक अनेक प्रकारचे नुसके आजमावत असतात काही लोक तर बाजारातून औषधे घेतात तर काही आयुर्वेदिक उपचार यांचा अवलंब करतात पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल लंडनमधली रोग टाळण्यासाठी चक्क पुरुषांचे वीर्य पिते. 29 वर्ष्याच्या Tracy Kiss यांनी या आधी देखील चेहरा उजळवण्यासाठी शुक्रनुंचा वापर केला होता.
![]() |
woman drinks men's semen everyday |
ट्रेसी म्हणतात कि, काही दिवसापूर्वी माझं शरीर खूप थकल्यासारखे मला वाटत होते आणि मी नेहमी आजारी पडत असत. परंतु वीर्य सेवनाने माझ्या शरीरात नवीनच उर्जेचा संचार झाला आहे. पहिल्या पेक्षा मी सर्वात ताजेतवाने वाटते. पुढे त्या म्हणतात, वीर्याची चव तसी चांगली आहे, परंतु त्याचे सेवन आपण कसे करतो त्यावर अवलंबून आहे, मी त्यामध्ये फळ दुध नारळ मिसळून ते वापरते.