पाकिस्तानी मुस्लिम सुद्धा होणार भारतीय | Pakistani Muslims will also be Indians
0
पाकिस्तानी मुस्लिम सुद्धा होणार भारतीय | Pakistani Muslims will also be Indians
दिल्ली निवडणूक प्रचारात बोलताना राजनाथ यांनी असे म्हटले की,Pakistani Muslims will also be Indians पाकिस्तानातून कोणी व्यक्ती भारतात आल्यास व भारता मध्ये त्याला कायमस्वरूपी वास्तव्य करायचे असल्यास त्याला भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या नगरी सुधारणा कायद्यात आहे. देशभरात या नवीन कायद्यावरून आंदोलने चालू असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागरिकत्व कायद्याबाबत विधान केले हे.