लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा नपुसंक असल्याचा आरोप पत्नींनी केला... अणि मग नवऱ्याने जे केले ...
लग्न झाल्यानंतर सर्व धार्मिक रीतीरिवाज पार पडले. सर्व काही सुरळीत चालू होत. नवरा बायको दोघेही खुशीतच होते. परंतु हि खुशी थोड्या क्षणापुरतीच मर्यादित होती.
लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीची वेळ आली. दोघेही आपल्या खोलीत होते. सर्व वातावरण शांततेत बदलले होते. नवरा बायकोशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उतावळा झाला होता. पण त्याची हि इच्छा पुरी होणार नव्हती. बायकोने काही कारणास्तव शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. इच्छेचा हिरमुस झाल्याने ओमप्रकाश भलताच चवताळला. त्या दोघामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यावरून वाद झाला. दोघेहि माघार घ्यायला तयार नव्हते. त्यातच वाद आणखीनच शिगेला पोहोचेल असे आरोप पत्नीने पतीवर लावले. पत्नी म्हणाली तुम्ही नपुंसक असल्याचे मी सगळ्या लोकांना सांगेल. याच गोष्टीचा राग मनात धरून ओमप्रकाश ने पहिल्याच रात्री आपल्या बायकोचा गळा दाबून हत्या केली.
या प्रकारानंतर पोलिसांनी त्याला अटक केली व कोर्टाने ओमप्रकाशला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.