फासावर लटकवल्यावरही जिवंत होती पत्नी, मग असा केला खून....


फासावर लटकवल्यावरही जिवंत होती पत्नी, मग असा केला खून....

       पंजाबमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीला मारण्यासाठी पंख्याला गळफास लावून लटकवले. तरीही पत्नी जिवंत होती. मग काय करावे हे त्याला सुचेना. थोडी पण दया न दाखवता त्याने शेजारचा चार्जर घेऊन चार्जर च्या केबल ने पत्नीचा गळा आवळून जीव घेतला. पत्नीचे बाहेर अफेअर चालू असल्याच्या संशयातून पतीने हे टोकाचे पाउल उचलले.

 या दोघांना 1 तीन वर्षाचा मुलगा आहे. बायकोला मारण्या आधी पतीने या छोट्या मुलाला शेजारच्याच्या इथे खेळायला सोडले. व पत्नीला मारल्यानंतर या युवकाने शेजारच्या घरी जाऊन मुलाची अखेरची भेट घेतली व जवळच असणार्या रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post