हा मुलतान मधील किस्सा आहे. येथील एका वय झालेल्या युवकाचे घरचे मुश्किलीने लग्न जमवतात. लग्न हि खूपच धुमधडाक्यात होते. नवरीला सासरी आणल्यानंतर नवर्याच्या घरचे व मित्र या जोडप्याचे चांगले वाजतगाजत स्वागत करतात. सुहागरात्रीचा पलंग सजतो. नवीन जोडपे घरात जाते . समोरील चित्र पाहून नवरदेवाला कसेतरी वाटू लागते. दोन मिनटात आलो सांगून नवरदेव घरातून गायब होतो. न सांगताच मित्राच्या घरी लपून बसतो.बराच वेळ झाला तरी हा घरी येत नाही म्हणून सगळ्यांची पळापळ सुरु होते.लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरा गायब झाल्याने सासवाडीचे मंडळी सुद्धा मुलीच्या घरी येतात.
मग काय आख्खी रात्र ५-१० किलोमीटर पर्यंत शोधून सुद्धा शोध न लागल्याने घरचे घाबरून गेले. आणि सकाळी नवरा मोबाईल चालू करतो तर शंभर पेक्षा जास्त कॉल पाहून घरी जातो तर घरी घेल्यावर घरच्यांकडून चांगलेच स्वागत केले जाते.