Famous comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachia's Mumbai home raided by Narcotics Control Bureau
मुंबई: प्रसिद्ध कॉमेडी अॅॅक्टरेस भारती सिंह व तिचे पती हर्ष लीम्बचीया यांच्या मुंबई मधील राहत्या घरावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोणे छापा मारला. या छापेमारीमध्ये सर्वात कमी प्रमाणात Cannabis सापडला आहे. छापेमारीनंतर पोलिस हर्ष यांना चौकशीसाठी घेऊन घेले. त्यानंतर भारती सिंह स्वतःची गाडी घेऊन पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्या. या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कडून हर्ष व भारती सिंह यांची चौकशी केली जात आहे.
Harsh and Bharti Singh are being questioned by the Narcotics Control Bureau (NCB) in the case.