महत्वाचे: दिवाळी का साजरी केली जाते ? Diwali information in English

    आपण दिवाळी सणाविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. दिवाळी हा देशातला सर्वात मोठा उत्सव आहे, आपण या सणाला दीपावली या नावाने देखील ओळखतो. घराघरात सजावट केली जाते. वेगवेगळ्या रंगीबेरंगी लाईट्स लावल्या जातात. घरातील लहान मुले, तरुण व्यक्ती एकत्र येवून घरच्या बाहेर फाटके फोडतात. दीपावली भारतात राहणारेच नाही तर भारताबाहेर राहणारे नागरिक सुद्धा हा सण मोठ्या जालोश्यात साजरा करतात. या सणाच्या वेळी शाळा कॉलेजला सुट्टी दिल्या जातात. दिवाळीच्या मोक्यवर विवध स्पर्धांचे आयोजन देखील केले जाते.
    चला मित्रानो आज आपण दिवाळी विषयी काही महत्वाच्या गोष्टीविषयी जाणून घेऊयात. दिवाळी आली की, सर्वांसाठी आनंद आणि सुख घेऊन येत असते. पाहुणे मंडळींच्या भेटी-गाठी घेण्यास आतुरता लागलेली असते. तसेच लहान मुलांना मामाच्या गावाची ओढ लागलेली असते. दिवाळी आली की बाजारपेठांमधली गर्दी वाढते. विवध वस्तू खरेदीसाठी लोकाची चंगळ असते.नवीन कपडे, विवध गोड खाण्याच्या वस्तू, फाटके यांची मजा घेतली जाते.
    दिवाळी हा सण वर्षातून एकदाच येतो. खासकरून हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये दिवाळी साजरी केली जाते. लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये दिवाळी चे विशेष असे महत्व आहे. रावणचा वध केल्यानंतर, १४ वर्षांच्या वनवासातून भगवान श्री राम अयोध्यास परतले होते. त्यावेळी अयोध्यामधील लोकांनी भगवान श्री रामांच्या स्वागतासाठी रस्ते व परिसर फुलांनी सजवला होता. हा एक महत्वाचा व पवित्र उत्सव आहे. ग्वालेर कारागृहातून शीखांचे सहावे गुरु श्री हरगोबिंद जी यांच्या सुटकेच्या स्मरणार्थ शिख देखील हा उत्सव साजरा करत आहेत.
पहिला दिवस हा धनतेरस म्हणून साजरा केला जातो.दुसरा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो. भगवन श्री कृष्णांंनी राक्षसांचा राजा नरकासूराचा वध केला होता म्हणून या दिवशी भगवन श्री कृष्णांंची पूजा केली जाते.तिसरा दिवस मुख्य दिवाळी म्हणून साजरा केला जातो या दिवशी देवी लक्ष्मी माताची पूजा केली जाते. चौथा दिवस भगवान कृष्णाची पूजा करून गोवर्धन पूजा करून साजरा केला जातो. पाचवा दिवस यम द्वितिया अथवा भाऊबीज म्हणून साजरा केला जातो.



दिवाळी बद्दल थोडक्यात:

दिवाळी हा हिंदूंचा मुख्य सण आहे.
दिवाळीला दिव्यांचा सण म्हणून देखील ओळखले जाते.
रावणचा वध केल्यानंतर, १४ वर्षांच्या वनवासातून भगवान श्री राम अयोध्यास परतले होते. त्यावेळी अयोध्यामधील लोकांनी भगवान श्री रामांच्या स्वागतासाठी रस्ते व परिसर फुलांनी सजवला होता.
दिवाळी हा सण वर्षातून एकदाच येतो. खासकरून हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळी आली की बाजारपेठांमधली गर्दी वाढते. विवध वस्तू खरेदीसाठी लोकाची चंगळ असते.नवीन कपडे, विवध गोड खाण्याच्या वस्तू, फाटके यांची मजा घेतली जाते.
दीपावली भारतात राहणारेच नाही तर भारताबाहेर राहणारे नागरिक सुद्धा हा सण मोठ्या जालोश्यात साजरा करतात.

You May Also Like

दीपावली निबंध,दीपावली निबंध मराठी,दिवाळी सणा बद्दल माहिती,दिवाळी दिवाळी,दिवाळी कविता मराठी,दिवाळी निबंध हिंदी मे,दिवाळी शुभेच्छा,दीपावली म्हणजे काय
Diwali information in English
दिवाळी निबंध इंग्लिश
Diwali 2020 Date in India calendar
Diwali festival
Diwali images
Diwali 2020 date in english
What month is Diwali
Happy Diwali
Diwali 2020 Rangoli Designs: 10 unique Rangoli designs
Simple Diwali Rangoli Designs - Rangoli Designs | Sanskar ...
Beautiful New Diwali Rangoli Designs Tricks For Diwali | इस दिवाली पर बनाये/Beautiful Rangoli Design

why celebrate diwali in marathi

Post a Comment

Previous Post Next Post