व्हॉट्सअ‍ॅपने भारतात सुरु केली यूपीआय पेमेंट सुविधा.

     व्हॉट्सअ‍ॅप चे वापरकर्ते संपुर्ण जगभर आहेत. यामुळे विविध सुविधा देऊन ग्राहकांना आकर्षित करणे गरजेचे असल्याने व्हॉट्सअ‍ॅप कंपनी अ‍ॅप मध्ये विविध कस्टमायझेशन करत असते. 

भारतात सर्वाधिक व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते आहेत. तसेच ऑनलाईन व्यवहार क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत असता आर्थिक व्यवहारात सुसंगतता आणण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने त्यांच्या अ‍ॅप द्वारे UPI पेमेंट सेवा सुरु केली आहे. 

UPI पेमेंट या सेवेसाठी आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, अॅॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिओ
पेमेंट्स बँक या पाच भारतीय बँकांशी भागीदारी केली आहे.

बँकिंग सेक्टर भारतातील सर्वात मोठे आर्थिक व्यापार क्षेत्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post