या कुटुंबासोबत घडली लाजिरवाणी गोष्ट


संशोधनात खुलासा: या व्यक्तिंचे लैंगिक जीवन असते सर्वात भारी..


अपघात झाला असेल तर अपघात ग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे जाणे गरजेचे असते, त्यांची लुट करण्याचा काहीसा प्रकार इंदापूर परिसरात घडला आहे.




अशा मुलीशी लग्न करतान तर आयुष्यभर सुखी राहतान
इंदापूर: ही घटना इंदापूर परिसरात रात्रीच्या वेळी घडली. रात्रीच्या वेळी बाजार आटोपून आपल्या नातवंडासह घरी परतत असताना हा अपघात घडला. बाळूबाई आनरसे(वय५२) ही महिला रात्रीच्या वेळी बाजारात भाजीपाला विक्री करून आपल्या नातवंडा सोबत घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यांना मदतीची गरज असताना काही अज्ञात इसमांनी त्यांच्याकडील सोने, पैसे व मोबाईल असा ४१ हजाराचा ऐवज लंपास केला. अशी तक्रार बाळूबाई आनरसे यांनी पोलीस स्थानकात दिली आहे. गुन्हा नोंद झाला असून या प्रकरणी इंदापूर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post