लागीर झाल जी या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन- काय आहे कारण

लागीर झाल जी या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचे १४ नोव्हेंबर ला निधन झाले

    सातारा: झी मराठी वाहिनीवरील सर्वांची आवडती मालिका लागीर झाल जी मधील एका नामांकित अभिनेत्रीचे १४ नोव्हेंबर रोजी दुखत निधन झाले. या मालिकेतील "जिजी" नावाची व्यक्तीरेखा सर्वांची परिचयाचे असेल. त्यांचे खरे नाव कमल ठोके असे असून त्यांची ओळख शिक्षिका म्हणून देखील आहे. 


    कमल ठोके मुख्यध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. कमल ठोके मुख्यध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. अभिनयाची आवड असल्याकारणाने त्यांनी विवध चित्रपट व मालिकांत काम देखील केले आहे. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र प्रकृती अधिक खराब असल्या कारणाने उपचार दरम्यान १४ नोव्हेंबर ला बेंगलुरू या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post