रांजणगाव येथील अष्टविनायक महागणपतीचे मंदिर भक्तांसाठी खुले.


लॉकडाऊन मध्ये महागणपतीचे मंदिर होते बंद.त्यामुळे या परिसरातील व्यापारी व दुकानदार यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. तब्बल आठ महिन्यानंतर रांजणगाव येथील अष्टविनायक महागणपतीचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले.
या कुटुंबासोबत घडली लाजिरवाणी गोष्ट

    रांजणगाव(ता.शिरूर): शासन नियमानुसार कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी महागणपतीचे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. दिवाळी पाडवा व भाऊबीज या शुभ मुहूर्तावर गणपतीचे मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. 

    त्यामुळे रांजणगाव परिसरातील गणेश भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. हे मंदिर १७ मार्च पासून बंद होते. त्यानंतर तब्बल आठ महिन्यानी रांजणगाव येथील अष्टविनायक महागणपतीचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले.

लागीर झाल जी या टीव्ही मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचे १४ नोव्हेंबर ला निधन झाले
    लॉकडाऊन मध्ये महागणपतीचे मंदिर बंद होते.त्यामुळे या परिसरातील व्यापारी व दुकानदार यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. तब्बल आठ महिन्यानंतर रांजणगाव येथील अष्टविनायक महागणपतीचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post