अशा मुलीशी लग्न करतान तर आयुष्यभर सुखी राहतान

    लग्न करताना योग्य जोडीदार निवडावा लागतो. जर निवड चुकली तर आयुष्यभर आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल, तर आपला योग्य जोडीदार निवडताना मुलगी पाहताना तिच्यामध्ये हे चार गुण नक्की पहा,
१) जी मुलगी तुमच्यावरती प्रेम करते अशा मुलीशी नक्की लग्न करा. तुम्ही तिच्यावर प्रेम करता अशी मुलगी तुम्हाला मिळेल किंवा मिळणार नाही. मात्र जी मुलगी तुमच्यावर प्रेम करते तिच्यावरती आपण अगदी निसंकोच विश्वास ठेवा. आणि अशा मुलीशी लग्न करा. मुलींबरोबर भविष्यात तुमचे जरी संबंध बिघडले, तुमच्यामध्ये भांडणे झाली तरी  तुमच्यावर ती खरं प्रेम करत असल्यामुळे तुम्हाला सोडून कधी जाणार नाही. आणि तुमचा संसार सुखाचा होईल. अशा कोणत्याही मुलीशी विवाह करू नका जिचे प्रेम तुमच्यावर नसून दुसऱ्या कुणावर तरी असेल. बरेचदा असं होतं की आपण अरेंज मॅरेज करतो. आणि ज्या मुलीबरोबर आपण अरेंज मॅरेज करतो ती मुलगी दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करत असते. आणि म्हणून लग्नापूर्वी तर तुम्ही अरेंज मॅरेज करत आहात तर समोरच्या मुलीची चौकशी करा. तिला विश्वासात घेऊन तिला सगळ विचारून घ्या. ती दुसरं कोणावरती प्रेम नाही ना याची खातरजमा करा. अशा मुलीशी लग्न केलं तर भविष्यामध्ये ती मुलगी तुम्हाला कधीच सुख देऊ शकणार नाही जरी तिची इच्छा असली तरी तिचं मन तिच्या पहिल्या प्रेमामध्ये नेहमी राहीन. 
asha mulishi lagn kartan tr ayushyabhar sukhi rahtan

२) जर मुलगी तुमचं सौंदर्य न पाहता तुमच्या स्वभावात कडे पाहून तुमच्याशी लग्न करायला तयार झालेली असेल तर ती मुलगी आयुष्यभर तुम्हाला सुखी ठेवीन. तुम्ही कितीही सुंदर असा काळानुसार तुमच्यातील हेच सौंदर्य कमी होत असतं. जर एखादी मुलगी तुमच्या सौंदर्यावरती भाळून तुमच्याशी लग्न करत असेल तर लक्षात घ्या जसजसा काळ पुढे जाईल तुमचे सौंदर्य कमी होत जाईल. व ती मुलगी तुमच्यावर प्रेम करणार नाही. ज्या मुलीला तुमचा स्वभाव आवडलाय ती मुलगी मात्र अगदी शेवटपर्यंत तुमच्यावर तितकच प्रेम करत राहील.
३) जी मुलगी तुमच्या मध्ये स्वतःच्या वडिलांना पाहते अशा मुलीशी विवाह करा. व लग्नानंतर तिचे वडील जशी तिची काळजी घेत होते. तशीच काळजी तुम्ही लग्नानंतर तुमच्या पत्नीची घ्या. आपल्या पत्नीची काळजी घेताना तिला फुलासारखे जपायला हवं. जर असे गुण असणारी मुलगी तुम्हाला मिळाली तर तुमचे जीवन खूपच भाग्यशाली असेल व सगळी सुख तुम्हाला मिळतील.

Post a Comment

Previous Post Next Post