Research reveals: The sex life of these people is the heaviest
A study by researchers in North Carolina, USA, claims that partners who admire each other have stronger relationships in the bedroom. It has been found that expressing gratitude for a partner through appreciation or behavior can strengthen the intimate relationship. Many people felt that it was important to consider their partner's mental needs when having a relationship.
If love relationships are strong, then sexual relations are based on mutual desire. Many times such relationships increase the strength of the relationship. If you want to have a good time with your partner, it is important to be understanding and respectful.
Read In Marathi
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असा दावा केला गेला आहे कि जे साथी एकमेकांची प्रशंसा करतात, त्यांचे बेडरूममध्ये असलेले संबंध खूप मजबूत असतात. असे आढळले की कौतुक किंवा वागण्याद्वारे जोडीदाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याने घनिष्ठ संबंध दृढ होऊ शकतात.
या संशोधनात असा निष्कर्ष काढला गेला आहे की संबंधांमधील आदर, मनमिळावूपणा, प्रेम भावना असणे आवश्यक आहे.
या विषयावर अनेक व्यक्तींशी चर्चा कण्यात आली. अनेक व्यक्तिंचे अशी धारणा होती कि संबंध ठेवण्यावेळी आपल्या साथीदाराच्या मानसिक गरजांचा विचार करणे महत्वाचे आहे. प्रेम संबंध दृढ असतील तर लैंगिक संबंध एकमेकांच्या इच्छेने ठेवले जातात. अनेक वेळा असे संबंध नात्यातील मजबूत पणा वाढवतात. साथीदारा सोबत आनंदी क्षण उत्तम प्रकारे घालवायचे असतील तर, समजुदारपणा तसेच भावनांचा आदर करणे महत्वचे आहे.