कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकटाचे सावट- श्री. प्रतिकदादा बनकर

कोरोनामुळे संपूर्ण जगावर संकटाचे सावट पसरले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजर असून त्याचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी स्वतःच स्वतःची कळजी घेतली पाहिजे. जीव आपला आहे आणि आपण आपल्या संरक्षणासाठी घरातच थांबणे महत्वाचे आहे.
आपण या प्रेरक अशा सप्तपदींच्या आधारावर कोरोनाला हरवायचे आहे....
1)घरातील वृध्दांची विशेष काळजी घ्या!
2)सोशल डिस्टन्स पाळा,मास्क जरुर वापरा !
3) तुमची रोगप्रतिकारक शक्त वाढवा.
4)आरोग्य सेतू मोबाईल अँप डाउलोड करा!
5)गरीब कुटूंबांची काळजी घ्या,त्यांना जेवण मिळेल यासाठी प्रयत्न करा!
6)देशातील कोरोना वाँरियर्स-डाँक्टर,पोलीस,सफाई कर्मचार्यांचा आदर ठेवा!
7)आपल्या व्यवसायातील किंवा उद्दोगातील कोणालाही नोकरीवरून काढू नका,त्यांचे पगार कापू नका!
Previous Post Next Post