२१ दिवस लॉक डाऊन मोदींची घोषणा | 21 days lock down in india breaking news

२१ दिवस लॉक डाऊन मोदींची घोषणा |  21 days lock down in india  breaking news

Corona Virus  वरती प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच निर्णयाची आज संध्याकाळी ८ वाजता घोषणा केली.

आज रात्री १२ वाजल्यापासून संपूर्ण देशात २१ दिवस लॉक डाऊन करण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली.  तसेच घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नका असे देखील त्यांनी सांगितले आहे. हे २१ दिवस सक्तीने पाळणे गरजेचे आहे. तसेच corona virus चे इन्फेक्शन होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी याबद्द्ल देखील त्यांनी महत्वाच्या गोष्टींची माहिती करून दिली आहे.
 कोरोना हि एक घातक महामारी आहे आणि या संकटाचा सामना करायचा असेल तर सरकारी विविध उपाय योजनांचे पालन करणे आपल्याला आवश्यक आहे
Previous Post Next Post