पत्नीला प्रियकरासोबत पाहून पतीने केला प्रियकारच्या घरात बॉम्बस्फोट



पत्नीला प्रियकरासोबत पाहून पतीने केला प्रियकारच्या घरात बॉम्बस्फोट


पत्नीला प्रियकरासोबत पाहून पतीने केला प्रियकारच्या घरात बॉम्बस्फोट. एका सामान्य माणसाचा राग अनावर झाल्यावर तो काय करू शकतो याचेच एक उदाहरण समोर आले आहे. स्वतच्या पत्नीचे बाहेर अफेअर असल्याच्या कारणावरून हा बॉम्बस्फोट केला असल्याची घटना समोर आली आहे.

    उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात हि घटना घडली आहे. पतीला आपल्या पत्नीचे बाहेर संबंध आल्या wife-with-her-boyfriend चे कळल्या पासून दोघामध्ये वाद होऊन पती निघून गेला होता.

   अचानक घरी आल्यानंतर त्याने स्वतःच्या पत्नीला व तिच्या प्रियकराला नको त्या अवस्थेत पाहून राग अनावर झाला व सोबतच आणलेला देशी बॉम्ब घरावर टाकून घरच उडून दिले.या घटने मध्ये पत्नी व प्रियकर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर श्री राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.




Previous Post Next Post