मा. उद्धव ठाकरेंनी आपल्याच सरकारमधल्या नेत्यांना का फटकारले ?


मा. उद्धव ठाकरेंनी आपल्याच सरकारमधल्या नेत्यांना का फटकारले ?


मा. उद्धव ठाकरेंनी आपल्याच सरकारमधल्या नेत्यांना का फटकारले ? मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यात आघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ठाकरेंनी नेते आणि मंत्र्यांना चांगल्याच कडक शब्दात फटकारले. या बैठकीत सर्व महत्वाचे नेते मंडळी उपस्थित होते.  
  महाविकास आघाडीमध्ये काही नेते सारखीच वादग्रस्त विधाने करत आहेत. विनाकारण वाद निर्माण करून अशांतता पसरवली जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना वादग्रस्त विधाने करू नका असे कडक शब्दात सांगितले आहे. वाद ग्रस्त विधानामुळे सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. यामुळे अशी विधाने करण्याचे टाळा असे आवाहन या नेत्यांना करण्यात आले आहे.
Previous Post Next Post