फडणवीस सरकार नी केलेल्या नियुक्त्या रद्द. लगा जोर का झटका !
फडणवीस सरकार नी केलेल्या नियुक्त्या रद्द. लगा जोर का झटका ! महाविकास आघाडी फडणवीस सरकारला एकामागून एक झटके देत आहेत. या झटक्यामुळेच विरोधी पक्ष कोणत्या ना कोणत्या कारणावरून सरकार वर निशाना साधत आहे. त्यात आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना कोणतेही वादग्रस्त विधान करू नये असे आवाहन केले आहे.
फडणवीस सरकारच्या काळात ज्या वेगवेगळ्या समित्या मध्ये अशासकीय नियुक्त्या केल्या होत्या त्या आता महाविकास आघाडीने रद्द केल्या आहेत.महाराष्ट्र राज्यातील दुध संघात व अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील नियुक्त्या रद्द केल्या आहेत.
Tags:
Political