राज्यात पुन्हा भाजप सरकार आणणारच. मी पळून जाणाऱ्यापैकी नाही.
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे जो पर्यंत राज्यात सरकार येत नाही तो पर्यंत मी राज्य सोडून जाणार नाही. मी पुन्हा सरकार आणणारच. आणि त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे सुद्धा सांगितले.
त्याचबरोबर परळ इथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकाहि केली. हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही असा विश्वासही व्यक्त केला.
Tags:
Political
