किस डे ला करू नका किस - किस वर सरकारचा निर्बंध
किस डे ला करू नका किस- किस वर सरकारचा निर्बंध. valentine च्या आठवड्यातील १३ तारखेला किस डे आहे. कोरोना व्हायरस च्या भीतीमुळे या किस डे वर तैवान मध्ये निर्बंध घालण्यात आले आलेत. त्याच बरोबर सिनेमा मध्ये सुद्धा किस सीन दाखवण्यावर बंदी आहे.
कोरोना आजाराने चीन मध्ये आत्ता पर्यंत ९०० पेक्षा अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे तैवान मध्ये किस वर बंदी घातली आहे. तसेच सार्वजनी ठिकाणी लोकांनी घोळक्यात थांबू नये.
दुसर्याच्या तोंडाजवळ तोंड राहील असे सुद्धा थांबू नये. असे आवाहन या देशातील सरकारने केले आहे. तैवान ने घेतलेल्या खबरदारीमुळे नागरिकांनी सुद्धा ह्या उपाययोजना पाळण्याचे आश्वासन दिले आहे.
Tags:
Entertainment
