चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय, परंतु फडणवीस साहेब...


चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय, परंतु फडणवीस साहेब...


     चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्री व्हायचंय, परंतु फडणवीस साहेब... चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकार बाबतीत अनेक भाकीत केली आहेत. त्यांचे मत आहे हे तीन चाकी सरकार टिकू शकत नाही. व महाराष्ट्रात परत भाजप पक्षाचे सरकार येणार असे पाटील यांचे मत आहे. 
        यावरूनच सामना वृत्तपत्रात भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. सामनात म्हटलय कि चंद्रकांत दादांना मुख्यमंत्री व्हायच्य परंतु मा.फडणवीस महाराष्ट्र सोडायला तयार नाहीत.  तसेच सत्ता काबीज करण्यासाठी काहीही करू अस वारंवार बोलन मोदींच्या पक्षाला शोभत नाही . 
        अटल बिहारी वाजपेयी यांचा भाजप पक्ष हा कधीच असा नव्हता. अशा प्रकारची कठोर टीका केली आहे.  तसेच पाटील तुम्ही खेळ खेळत राहा पाच वर्षे कशी गेली हे कळणार सुद्धा नाही असे  शिवसेना म्हणाली.
Previous Post Next Post