काँग्रेस ने आपली मते आम आदमी पार्टीकडे वळवली ?


काँग्रेस ने आपली मते आम आदमी पार्टीकडे वळवली ?


काँग्रेस ने आपली मते आमआदमी पार्टीकडे वळवली - मोठा कट. दिल्लीत केजरीवाल यांच्या झाडूपुढे भाजप व काँग्रेस तसेच इतर कोणत्याच पक्षाचा निभाव लागला नाही. दिल्लीत झालेल्या पराभवानंतर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले महाराष्ट्रात काँग्रेस ने तडजोडीचे राजकारण केले आहे. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी मिळून सत्ता मिळविली. 
तसेच दिल्लीच्या राजकारणातही भाजपा पक्षाला हरवण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपली मते आम आदमी पक्षाकडे वळवली असे पाटील म्हणाले.
Previous Post Next Post