२० हजार लोकांना चीन ठार मारणार- कोरोना व्हायरस

२० हजार लोकांना चीन ठार मारणार- कोरोना व्हायरस


कोरोना व्हायरसची लागण झालेल्या २० हजार लोकांना चीन ठार मारणार  ?  
चीनी सरकारने कोरोना ग्रस्त २० हजार लोकांना सामुहिक रित्या ठार मारण्याची मागणी चीनच्या कोर्टाकडे केली आहे. चीनच्या सरकारच्या या निर्णयास कोर्ट परवानगी देऊ शकत. China will kill 20 thousand people-corona virus


  चीनचे सुप्रीम पीपल्स कोर्टकडे चीन सरकार ने २० कोरोनाग्रस्त  लोकांना ठार करण्याची परवानगी मागितली आहे. या परवानगीला चीनचे कोर्ट परवानगी देऊ शकत. अशी माहिती चीनी सूत्रांकडून मिळत आहे. चीनमध्ये कोरोनावर हा अघोरी मार्ग चीनी सरकारने घेतला आहे. कोरोनाच्या पेशंटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच याची लग्न झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच दिवसेंदिवस संसर्ग वाढत असल्याने चीन सरकारने हा भयंकर मार्ग निवडला आहे.


   चीन सरकारने लागण झालेल्या रुग्णांना मारण्याचा मार्ग निवडला. त्याचबरोबर पाकिस्तान ने पाकिस्तानी जे चीन मध्ये आहेत त्यांना परत पाकिस्तानात घेण्यास नकार दिला. परंतु भारताने चीन मधील भारतीय भारतात परत आणून भीतीचे वातावरण भारतात पसरवले आहे. तसेच आपले सरकार पाकिस्तानी लोक जे चीन मध्ये आहेत त्यांना सुद्धा चीनमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे. चीन पासून जेवढे सुरक्षित आंतर ठेवता येईल तितके आपल्या भारतीय सरकारने ठेवायला हवे. अन्यथा चीनवर जी वेळ आली ती आपल्यावर यायला नको.


हे पण वाचा:


Previous Post Next Post