ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या 6060 जागांसाठी मोठी भरती

ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या 6060 जागांसाठी मोठी भरती

Large recruitment for  posts of Apprentice posts at Ordnance Factoryऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या 6060 जागांसाठी मोठी भरती होणार असून या भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरु झाली आहे. या भरती मध्ये दोन प्रकारच्या पदांसाठी भरती केली जाणार असून पदांची नवे अनुक्रमे :-
 1)नॉन ITI अप्रेंटिस-2219 पदे
२) ITI अप्रेंटिस-3841 पदे.

-: या भरती साठी शैक्षणिक पात्रता :-
नॉन ITI अप्रेंटिस पदासाठी - 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण हवे.
ITI अप्रेंटिस: (1) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (२) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI असायला हवे. या भरती साठी वयाची अट - 09 फेब्रुवारी 2020 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

त्याच बरोबर या भरतीसाठी General/OBC जाती वर्गासाठी 100/- फी आहे.त्याचबरोबर SC/ST/PWD/Transgender/महिला या वर्गासाठी फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 फेब्रुवारी 2020 अशी आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीसाठी फॉर्म भरावा
Previous Post Next Post