नवी दिल्ली: 31 डिसेंबर 2019 पासून व्हाट्सअप अनेक स्मार्टफोन मध्ये कार्य करणे बंद करणार आहे, 31 डिसेंबर 2019 नंतर विंडोज मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या सर्व स्मार्टफोनचा सपोर्ट व्हाट्सअपने काढून टाकलेला आहे.तसेच यामध्ये अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटींग सिस्टीम असलेले मोबाईल पण समाविष्ट आहे. या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे सर्व स्मार्टफोन 1फेब्रुवारी 2020 पासून कार्य करणे बंद करणार आहेत
1फेब्रुवारी 2020 पासून पुढील स्मार्टफोनवर व्हाट्सअप चालू शकत नाही.
कंपनीने सांगितले आहे की, अँड्रॉइड वर्जन 2.3.7 या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम चालणाऱ्या सर्व स्मार्टफोनवर व्हाट्सअप कार्य पूर्ण बंद होणार आहे
यासाठी आपण काय करू शकता.
जर तुमचा मोबाईल विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम किंवा अँड्रॉइड वर्जन 2.3.7 तसेच यापेक्षा जुने स्मार्टफोन असतील तर बॅॅकअप घेणे महत्वाचे ठरेल
असा घ्या बॅॅकअप: व्हाट्सअप सेटिंग मध्ये जाऊन चॅॅट सेटिंग मधून बॅॅकअप करू शकता
Tags:
Technology